दि. १७ फेब्रुवारी २०२५ पासून प्रथम टप्प्यात प्रायोगिक तत्वावर पुणे ग्रामीण मध्ये भाडेकरार २.० ही प्रणाली नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे, यामध्ये मुद्रांक शुल्क, नोंदणी फी व दस्त हाताळणी शुल्क Pay2IGR या अद्यावत प्रणालीमार्फत भरता येईल.
सोमवार 17 फेब्रुवारी 2025 पासून मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील नागरिक त्यांच्या दस्तांची नोंदणी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांतील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात करू शकतात.
मुंबई शहर आणि उपनगर सामाईक अधिकार क्षेत्र
क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी १०० दिवसांच्या कृति आराखड्याबाबत.
कृपया लक्षात ठेवा, 5 नोव्हेंबर 2024 मध्यरात्री 12.00 वाजेपासून ई-नोंदणीसाठी https://eregistration.igrmaharashtra.gov.in/ ही अपडेट केलेली URL वापरा.
महसुल पंधरवडा 2024 - ईबुक
UIDAI कडून प्राप्त झालेल्या अधिसूचनेनुसार, सध्याची L0 बायोमेट्रिक उपकरणे (Mantra MFS 100/SecuGen Pro 20) eKYC UID पडताळणीसाठी 31-डिसेंबर-2024 पर्यंत कार्यरत असतील.
आधार प्रमाणीकरण इकोसिस्टम (eKYC) मधून विद्यमान फिंगरप्रिंट L0 नोंदणीकृत उपकरणांमधून बाहेर पडणे. डाउनलोड करा
L1 उपकर माहिती
उपकरणाचे नाव |
मॉडेल क्र. |
डाउनलोड करा |
Mantra |
MFS110 |
|
सूचना- नोंदणी व मुद्रांक विभागातील कनिष्ठ लिपिकांची विभागीय परिक्षा-2023 डाउनलोड
परवानगी व अनुज्ञा(लिव्ह अँड लायसन्स) भाडेकराराचा मसूदा डाउनलोड
नोंदणी व मुद्रांक विभाग (IGR Department )आणि महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँप्लिकेशन्स सेंटर (MRSAC) यांच्या संयुक्त विद्यमाने भू-स्थानिक नकाशांवर भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आधारित मूल्य क्षेत्र तयार करण्याचे काम सुरु आहे.
सेवानिवृत्त सहायक संचालक,नगर रचना, नगर रचनाकार व सहायक नगर रचनाकार यांची सेवा करार पध्दतीने नियुक्ती करण्यासाठी निवडसूची (Empanelment)
Download
सह जि.नि. नागपूर शहर अंतर्गत शिपाई भरतीसाठी नोंदणी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगव्दारे निवड झालेल्या दुय्यम निबंधंक श्रेणी-1 / मुद्रांक निरीक्षक गट ब (अराजपत्रित) यांचे नियुक्ती आदेश.
विभागाचे जीएसटी प्रमाणपत्र
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम निबंधक श्रेणी-१ पदी निवड झालेल्या उमेदवारांचे नियुक्ती आदेश - दिनांक ११-१०-२०२४.