नोंदणी व मुद्रांक विभाग
महाराष्ट्र शासन

नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालयात, करार पद्धतीने राज्य शासकीय सेवेतील 1. सह जिल्हा निबंधक वर्ग-1 व मुद्रांक जिल्हाधिकारी आणि 2. सह जिल्हा निबधंक वर्ग-2/सह दुय्यम निबंधक वर्ग -2/ मुद्रांक उपअधिक्षक या संवर्गातून सेवानिवृत्त झालेल्या अधिका-यांची नियुक्ती करण्याकरिता इच्छुक सेवानिवृत्त अधिका-यांकडून दिनांक 05/03/2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.    नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयीन कामासाठी भाडेतत्वावर खाजगी वाहन (वाहनचालक, इंधनासह) भाडेतत्वावर पुरविणेसाठी ई-निविदा    जाहिरात: नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालयातील अपिल व न्यायालयीन कामकाजाकरीता मदतनीस या पदाकरिता करार पद्धतीने नियुक्ती करण्याकरिता ०२ पदे तात्पुरत्या स्वरुपात भरविणे बाबत.