नोंदणी व मुद्रांक विभाग
महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2023 अन्वये 53 अ खालील प्रलंबित प्रकरणांची यादी अभय योजना या सदराखाली प्रसिध्द करण्यात आलेली आहे.नागरिकांनी याचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्हयाचे सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.